Teacher student Funny marathi jokes 02:29:00 A+ A- Print Email Funny teacher student jokes शिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बॉम्ब ठेवला तर काय कराल?विद्यार्थी : एक-दोन तास बघणार... कोणी नेला तर ठीक आहे...नाहीतर स्टाफ रूममध्ये जमा करणार!नियम म्हणजे नियम!! Labels: marathi fun