Articles by "Whatsapp status"

Showing posts with label Whatsapp status. Show all posts


😂😂😂😂😂😂😂😂😂


मी Single आहे. कारण देव माझ्यासाठी आतापर्यंतची
सर्वात सुंदर लव स्टोरी लिहिण्यात व्यस्त आहे.

.
.
अशी स्टेटस टाकणारी पोरं बिन लग्नाची राहतात...
😝😆😂😛


हम गरीब हुऐ तो क्या हुआ,
हम दिलसे अमिर है अमिर...
.
.
.
.
.
.
असे स्टेटस टाकणारे, ऊताराला गाडीची चावी बंद करुन गाडी चालवतात.
😄😄😄😄😄


गुलाम बनकर जिओगे तो,
कुत्ता समजकर लाथ मारेगी ये दुनिया...
नवाब बनकर जिओगे तो,
सलाम ठोकेगी ये दुनिया…
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असे स्टेटस ठेवणा-यांना शेजारचे बीस्कीटचा पुडा आणायला पाठवतात...
😂😜😂😜😂😜😂😜


पोरी आल्या तर येऊ दे,
अन् गेल्या तर जाउ दे,
आपला तर एकच उसुल,
आली तर WeLcOmE,
नाहीतर गर्दी कम...
पण मित्रांसाठी कधी पण, कुठे पण, काही पण...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असा स्टेटस भाऊंनी टाकला तर समजून घ्या,
भाऊला कुणीतरी कोलुन दिलंय...
😜😜😜😜😜😜😜😜


मैं बंदूक और गिटार दोनो चलाना जानता हूँ...
तय आपको करना हैं की, आप कौनसी धुन सुनना पसंद करेंगे...?
.
.
.
.
.
.
.
,
.
असे स्टेटस टाकणारे,
ढेकर दिल्यावर सुध्दा दचकतात...
😆😆😆😝😝😝


आई वडीलांचे संस्कार आडवे आले म्हणुनच...
नाहीतर तिला पळवुनच आणली असती...😎😎
.
.
.
.
.
.
.
.
अशी स्टेटस ठेवणारी पोरं,
विसचं पेट्रोल टाकून गाडी
ताणतात...
😝😄😡😄😝😡😄😄


मुली कितीही सुंदर असल्या,
तरी त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात...
.
.
.
.
.
.
.
.
असे स्टेटस ठेवणारी पोरं
सुंदर मुलींच्या लग्नात भात वाढतात...
भात भात भात भात...
ओ जरा घ्या कि...
😝😝😝😝😝😝😝😝😝


छोरी तो ऐसी पटाऊंगा जो बुलट चलाती हो...
ACTIVA चलानेवाली पे तो दुनिया मरती है...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असा स्टेटस लिहिणा-यांना सायकलवाली सुद्धा पटत नसते.
😂😂😂😜😎


बंदुकीनं मारल तर म्हणतात गोळी...
तलवारीने केला तर म्हणतात वार...
कोयत्याने केला तर म्हणतात घाव...
आणि
दुश्मनांचा थरकाप करायला पुरेस आहे आपल नाव!
.
.
.
.
.
.
.
.
.
असं स्टेटस वाली पोरं गल्लीतल्या भांडणात आईला घेऊन येत्यात...!
😂😂😂😂😂😂

श्रीमंत

मला नेहमी असं वाटायचं की च्यायला जाम पैसा आला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो...

नंतर नंतर माझ्या लक्षात आलं पैसा आला की तो "पैसेवाला" नक्की होतो पण "श्रीमंत" होतोच असं नाहीये...

श्रीमंत या शब्दाची व्याख्या खुप मोठी आहे. वेदांमध्ये जी "श्री" नावाची देवता आहे ती लक्ष्मीपेक्षा थोडी निराळी आहे...
श्री या संज्ञेत पैसा,यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, उद्योगशीलता, सुस्वभावीपणा वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यात अनुस्युत आहेत...

फक्त पैसा नव्हे. हे लक्षात आल्यावर मी आसपासच्या काही मंडळींचं निरिक्षण केलं आणि माझ्या लक्षात आलं की खरोखरंच यार पैसेवाला आणि श्रीमंत या दोन अत्यंत निरनिराळ्या कन्सेप्ट्स आहेत...

गंमत म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होताच पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नव्हता...

अनेक पैसेवाले असे आहेत की ज्यांना पैशाची "फिकीर नाही"...

अलोट आणि मुबलक पैसा आल्यावर त्या पैशाला शिस्तीचं वळण न लावल्यामुळे तो पैसा घरात लाथेलोटेसारखा असला तरी त्याला नियोजन नाही...

बेफिकीरी, व्यसनाधिनता, उधळपट्टी, वागणूकीत अहंकार, बेशिस्त अनेक पैसेवाल्यांकडे पदोपदी दिसली मला...

सगळीकडे झगमगाट होता पण त्या झगमगाटामागे दिखावा आणि माज होता...

"मी किती महागाची स्कॉच पितो बघ" हे सांगण्यामागे ब्रॅन्डच्या कौतुकापेक्षा, पैशाच्या लेबलला जास्त व्हॅल्यु होती...

ही खरेदी आणि बेफिकीरी घरातल्या इंटॆरिअरपासुन लहानशा खरेदीपर्यंत जिथेतिथे दिसते...

सुसंस्कृतपणा खुप कमी पैशेवाल्यांकडे आहे.
मुलं काय शिकतायत? यापेक्षा सगळ्यात भारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलंय याचंच वारेमाप कौतुक...

वाचनसंस्कृती, अभ्यासूपणा, विचारशीलता, सुसंस्कृतपणा याचा जिथेतिथे अभाव दिसत होता...

पण याउलट माझ्या परिचयातील कित्येक श्रीमंत मंडळी ही खुपच निराळी आहेत.

कुणाकडे स्वच्छतेची प्रचंड आवड तर कुणाकडे नेटकं आणि सुबक इंटेरिअर (अजिबात झकपक नाही),
कुणाला पुस्तकांचं कलेक्शन करुन त्याची सुबक लायब्ररी करण्याचा छंद तर कुणाला Antic मूर्त्या आणि चित्रं जमवायचा छंद...

कुणाला समाजसेवेची आवड तर कुणाला शेतीची हौस.
आणि गंमत म्हणजे सर्व श्रीमंत हे अतिशय Down to earth आणि सुसंस्कृत विचारांचे आहेत...

प्रत्येकाने संपत्तीचं उत्तम,
 Long Term नियोजन केलेलं आहे.
रितसर कागदपत्रे,
त्यांच्या फायली तयार आहेत. सरकारी करांचा भरणा व्यवस्थित केलेला असतो.
कुठेही कसलाही Show Off नाही आणि बडेजाव तर त्याहून नाही...

स्वत: केलेल्या समाजसेवेचं कौतुक तर अजिबात नाही.

कोट्याधीशाकडच्या पार्ट्यांसोबत गरीबाकडच्या सत्यनारायणालाही आवर्जुन जातात..
कुठेही कसलाही भेदभाव नाही, Attitude तर औषधालाही नाही...

उत्तम मोजकं आणि छान खाणं, भरपूर व्यायाम, सौंदर्याची निगा, मोजके पण सिलेक्टेड दागिने, अदबशीर बोलणं, वागणं... म्हणजे वेदातल्या "श्री" या संकल्पनेला अनुरुप असं परिपूर्ण श्रीमंत व्यक्तिमत्व ते हेच हो...

आणि मग माझ्या लक्षात आलं की एकतर भरपूर मेहनत करुन, कष्ट करुन, उद्योग करुन किंवा मग लांड्यालबाड्या करुन, जमिनी विकून "पैसेवाला" होता येणं कुणालाही सहज शक्य आहे पण "श्रीमंत" होणं हे एक कष्टसाध्य पण छान व सुंदर "मिशन" आहे...

पैसेवाल्यांना श्रीमंत होणं अशक्य आहे असं मी अजिबात म्हणणार नाही.

तो एक प्रवास आहे, विचारपुर्वक करण्याचा...
तो करायलाच हवा.
तुमचं पैसेवालं असणं हे सगळ्यांच्या दृष्टीने जितकं हास्यास्पद आहे तितकंच श्रीमंत होणं कौतुकास्पद आहे हे लक्षात घ्या...


From WhatsApp हा लेख  WhatsApp  वर आलेला असून सुंदर असल्यामुळे ब्लॉग वर संग्रहित केला आहे जर काही शंका किंवा येथून काढायचा असेल तर ई-मेल करा rosept1984@gmail.com

दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं .....
आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे.....
😊
एक माणुस वीस~पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही..👊
पण तोच माणुस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करु शकतो..

 Nahi ha sabda __tumhala aiku yeta nahi

जर खर ‪#‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही…..आवडलाच तर ते खर #प्रेम नाही..

आयुष्य तर #आपण जगतोच हो....
पण आयुष्य जगण्याची खरी मजा तर आपल्या आवडत्या
#व्यक्ती सोबत जगण्यात असते... 



🎭आयुष्यात फक्त #स्वप्न फुकट पडतात.बाकी सगळ्यासाठी #किंमत मोजावी लागते..... 


ते शाळेतील दिवस, पाऊस आल्यानंतर शाळेत जाताना उडालेली ती धांदल, मधल्या सुट्टीमध्ये पावसात खेळताना आलेली मजा, घरी जाताना मुद्दाम हळुवार चालत जाणे, रम्य ते बालपण म्हणतात ते खरेच..!!


मजबुरिया तर असतात महान लोकांच्या जीवनात …नाही तर
राम वनवासात…
कृष्णा कारावासात…
आणि मी ‪#‎college‬ मध्ये कशाला गेलो असतो.


ती ‪#‎म्हणते‬ तुझ्या घराला ‪#‎स्वर्ग‬
बनवेन …….खर
तर ,.बनवायला तिला ‪#‎वरण_भात‬
पण येत नाही…# पण_#confidence_त
र_बघा…



जे घडत ते चांगल्यासाठीच …! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!





मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून….


जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….!


आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही |  जिथ माझा  नाव नाही ||


जेव्हा ‪‎आम्ही‬ येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे ‪‎आई-वडील‬ म्हणतात – “छकुली‬ यांचे ‪status‬ जास्त वाचू नको, नाहीतर तूझ status In-love‬ होईल.”


५+४=एक़ुअल तु नाइन, ….इज माइन.


चुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू ..


लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!



या जगात फक्त दोनच माणसे पूर्णपणे सुखी राहू शकतात,
ज्याला त्याचे खरे प्रेम मिळाले तो…
आणि
ज्याला प्रेम म्हणजे काय आहे हेच माहित नाही तो…



या जगात फक्त दोनच माणसे पूर्णपणे सुखी राहू शकतात,
ज्याला त्याचे खरे प्रेम मिळाले तो…
आणि
ज्याला प्रेम म्हणजे काय आहे हेच माहित नाही तो…




माझे आई मला नेहमी अशिक्षितता अज्ञान पण सामंजस्य असहिष्णु असणे आवश्यक म्हणाले. शाळेत जा अक्षम काही लोक, अधिक सुशिक्षित व महाविद्यालयीन प्राध्यापक पेक्षा अधिक बुद्धिमान होते.


# जिवनामध्ये लोक # जळायला आणि विना कारण # भाडंणे
व्हायला लागली कि समजून जा
तुम्ही # Star { # famous } होत आहात
अण् तूमची # हवा होत आह



दोस्ती हर चहरे की मीठी मुस्कान होती है,दोस्ती ही सुख दुख की पहचान होती है,रूठ भी गऐ हम तो दिल पर मत लेना,क्योकी दोस्ती जरा सी नादान होती है..
\


” Tu Aalis Ann Bhav Sparsh Bolke Jhalee…Tu Gelyawar Mattr Shabdhi Muke Jhale…”



” Vellebarobar Man Aani Manabrobar Maannse Kashi Badltat Kalhtach Nahii…..!”



” Lakh Mele Tari chaltit pann lakhacha poshinda jaglach pahije.!”
” Aayushatla To Shan Kiti Chan Astoo….Majha Hat Jveha Hatat Astoo!!”



” Naate He Hradayat Asle Pahije Shabdat Nahi……Aanni Narajgi Hi Shabdat Asli Phijel Hradayar Nahi…!!”





” Me ‘Prem’ Na Karu , Kashasathi Karu, Kel Hot Myaa Bhi Ekda ‘Prem’ Pan Nit paar Myaa ‘KALJACH’ Tukad Tukad Karun Takal……!!!”


मी “प्रेम” का करु ,कशासाठी करु, केल होत म्या भी एकदा “प्रेम” पन तिन पार माझ्या “काळजाच” तुकड तुकड करुन टाकल…….!!

नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..

निर्सगाला रंग हवा असतो.फुलांना गंध हवा असतो.माणुस हा एकटा कसा राहणार,कारण…….त्यालाही मैञीचा छंद हवा असतो..

बॅाडी तर कधीच बनवली  असती पण अजून कुणी भेटलीच नाही जिम ला जा बोलनारी .

Pratyeka goṣṭila अन्ता AHE …mhaṇunaca amha सांता AHE


आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका… जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…


सुरवातीला कधीही न आवडणारे नातं जेव्हा काही काळाने आवडू लागते अन् नव्याने ते फुलू लागते, ते नातं इतर नात्यांपेक्षा कणभर सरस असते… —

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.