Articles by "Motivational quotes"

Showing posts with label Motivational quotes. Show all posts


take a decision quotes,decision quotes ,decision quotes in marathi ,decision quotes about work,decision quotes about life,decision quotes and images,decision quotes about relationship,decision quotes about career.
जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे, तो भूतकाळात काय घडलं ह्याचा  विचार न करता
वर्तमान व भविष्य काळाचा विचार करुन पुढे चालेल.

जीवनात स्वतः ला आलेल्या अपयशाला कधीच परिस्थितीची कारणे जोडु नका  कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभुत नसते कधी-कधी दिव्यातही तेल कमी असते.
आयुष्यात संयम ठेवा प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे, प्रतिदिवस प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत रहा तुम्हाला त्याच फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळणार..!

समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही,
समाधानासारखे कोणतेही सुख नाही,
 लोभासारखा कोणताही आजार नाही,
आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही...
"तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदात जावो आणि मन सदा प्रसन्न राहो.

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.