Articles by "marathi fun"

Showing posts with label marathi fun. Show all posts


😂😂😂😂😂😂😂😂😂


मी Single आहे. कारण देव माझ्यासाठी आतापर्यंतची
सर्वात सुंदर लव स्टोरी लिहिण्यात व्यस्त आहे.

.
.
अशी स्टेटस टाकणारी पोरं बिन लग्नाची राहतात...
😝😆😂😛


हम गरीब हुऐ तो क्या हुआ,
हम दिलसे अमिर है अमिर...
.
.
.
.
.
.
असे स्टेटस टाकणारे, ऊताराला गाडीची चावी बंद करुन गाडी चालवतात.
😄😄😄😄😄


गुलाम बनकर जिओगे तो,
कुत्ता समजकर लाथ मारेगी ये दुनिया...
नवाब बनकर जिओगे तो,
सलाम ठोकेगी ये दुनिया…
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असे स्टेटस ठेवणा-यांना शेजारचे बीस्कीटचा पुडा आणायला पाठवतात...
😂😜😂😜😂😜😂😜


पोरी आल्या तर येऊ दे,
अन् गेल्या तर जाउ दे,
आपला तर एकच उसुल,
आली तर WeLcOmE,
नाहीतर गर्दी कम...
पण मित्रांसाठी कधी पण, कुठे पण, काही पण...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असा स्टेटस भाऊंनी टाकला तर समजून घ्या,
भाऊला कुणीतरी कोलुन दिलंय...
😜😜😜😜😜😜😜😜


मैं बंदूक और गिटार दोनो चलाना जानता हूँ...
तय आपको करना हैं की, आप कौनसी धुन सुनना पसंद करेंगे...?
.
.
.
.
.
.
.
,
.
असे स्टेटस टाकणारे,
ढेकर दिल्यावर सुध्दा दचकतात...
😆😆😆😝😝😝


आई वडीलांचे संस्कार आडवे आले म्हणुनच...
नाहीतर तिला पळवुनच आणली असती...😎😎
.
.
.
.
.
.
.
.
अशी स्टेटस ठेवणारी पोरं,
विसचं पेट्रोल टाकून गाडी
ताणतात...
😝😄😡😄😝😡😄😄


मुली कितीही सुंदर असल्या,
तरी त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात...
.
.
.
.
.
.
.
.
असे स्टेटस ठेवणारी पोरं
सुंदर मुलींच्या लग्नात भात वाढतात...
भात भात भात भात...
ओ जरा घ्या कि...
😝😝😝😝😝😝😝😝😝


छोरी तो ऐसी पटाऊंगा जो बुलट चलाती हो...
ACTIVA चलानेवाली पे तो दुनिया मरती है...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असा स्टेटस लिहिणा-यांना सायकलवाली सुद्धा पटत नसते.
😂😂😂😜😎


बंदुकीनं मारल तर म्हणतात गोळी...
तलवारीने केला तर म्हणतात वार...
कोयत्याने केला तर म्हणतात घाव...
आणि
दुश्मनांचा थरकाप करायला पुरेस आहे आपल नाव!
.
.
.
.
.
.
.
.
.
असं स्टेटस वाली पोरं गल्लीतल्या भांडणात आईला घेऊन येत्यात...!
😂😂😂😂😂😂

Good Collection Of Marathi Jokes,Chavat Jokes In Marathi मराठी विनोदांचा संग्रह,मराठी फनी जोक्स,मी मराठी,marathi joke for whatsapp,marathi vinodi joke,chutkule,funny shayri,funny ukhane,vinodi kavita,marathi funny jokes on marathisuvi4.in





The world is so beautiful, live life like we,
S M I L E S   Are  Fat - Free Sugar - Free   And also Tax - Free  Reduces Blood Pressure Helps Relieve Pain & Depression.  Require No Batteries Absolutely Free of Cost    So Keep  SMILING...       Live ! Love ! Laugh !  
"माझं" म्हणून नाही.''आपलं'' म्हणून 'जगता' आलं पाहिजे... 'जग' खुप 'चांगले' आहे. फक्त .........
''चांगले वागता'' आलं पाहिजे..


      
            


   

Lot of  Pleasure and  trouble in life do not  share someone- marathi mati,"Pleasure" and "trouble,suffering" Do not never expressed,


प्रमाणापेक्षा जास्त "सुख "आणि प्रमाणापेक्षा जास्त "दु:ख" कधीच कुणाजवळ व्यक्त करु नका,
कारण लाेकं सुखांना "नजर" लावतात आणि दु:खावर "मीठ" चाेळतात

Solve puzzle honestly ..jara doke chalva,चालवा जरा डोके ,New challenging puzzles,Solve the Puzzle,intersting puzzles upsc mpsc puzzles and more in marathi suvichar
प्रश्नाचे उत्तर :- राम
कारण राम च्या वडीलांना एकुण चार मुले आहेत. म्हणजे ४ मधील एका मुलाचे नाव राम हे असणारच .

Keyword- The success is simple,For what it's,Is compared,but the solution, difficult,for him,The mind ,has to ,leave.यश हे सोपे,कारण ते कशाच्या तरी  तुलनेत असते,पण समाधान हे महाकठीण,कारण त्याला
मन  परवानगी लागते.

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.