मराठी सुविचार, latest Whatsapp status in marathi hindi english languages ,Hindi suvichar and motivational,English sms Marathi Quotes (मराठी सुविचार),Marathi Thoughts,jokes,funny clips,Technology news on marathi world
The World's Worst Truth "Grandma" forever Is removed from all ..जगातलं कटु सत्य ,fact of life quotes,marathi suvichar, life quaotes in Marathi, Relationship quotes, जगातलं कटु सत्य "नाती" जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो..शुभ सकाळ
एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली - जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे - ही आहे.
The key to success in a relationship is not to choose the right person as a spouse, but to learn to love the person you choose.
दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं ..... आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे..... 😊 एक माणुस वीस~पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही..👊 पण तोच माणुस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करु शकतो..