Articles by "life quaotes in Marathi"

Showing posts with label life quaotes in Marathi. Show all posts

 The World's Worst Truth   "Grandma" forever  Is removed from all ..जगातलं कटु सत्य ,fact of life quotes,marathi suvichar, life quaotes in Marathi, Relationship quotes,     जगातलं कटु सत्य   "नाती" जपणाराच  नेहमी    सर्वांपासून दुरावला जातो​..शुभ सकाळ



चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात……फरक इतकाच की,
औषधांना एक्स्पायरी डेट असते,……...पण मैत्रीला नाही...

जीवनात स्वतः ला आलेल्या अपयशाला कधीच परिस्थितीची कारणे जोडु नका  कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभुत नसते कधी-कधी दिव्यातही तेल कमी असते.
आयुष्यात संयम ठेवा प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे, प्रतिदिवस प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत रहा तुम्हाला त्याच फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळणार..!

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.