August 19, 2025

मोबाईल  वापरताना घ्यायची काळजी -
पेट्रोल पंप च्या ठिकाणी मोबाईल फोन चा वापर
टाळा.
★वाहन चालवत असताना मोबाईल फोन चा वापर
टाळा.
★“काही नाही होत रे” असं म्हणायची वाईट सवय
बदला.
★मोबाईल फोन चार्जिंग चालू असताना फोन वर बोलू
नका, मोबाईलची चार्जिंग पिन आधीकाढा आणि मगच
बोला.
★मोबाईल फोन चार्जिंग चालू असताना बेडवर
किव्वा लोखंडाच्या फार्निचरवर ठेवू नका. 


Post a Comment

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.