चुकून सेंड झालेला व्हॉटसअ‍ॅप मेसेज होणार एडिट

व्हॉटसअ‍ॅप यूजर्ससाठी एक खुशखबर आहे. आता तुम्ही पाठवलेले किंवा चुकून पाठवण्यात आलेले मेसेज एडीट किंवा डिलीटही करू शकता. त्यामुळे तुमच्याकडून चुकीचा मेसेज चुकून सेंड झाला तर, आता माफी मागावी लागणार नाही. तर त्यात दुरूस्ती करता येणार आहे.

अनेक महिन्यांच्या परिश्रमानंतर व्हॉटसअ‍ॅपने रिव्होक (Revoke) या फीचरचा पर्याय दिला आहे. दरम्यान, हे फीचर व्हॉटसअ‍ॅपने वेब व्हर्जनवर सुरु केल्याचे समजते. पण यामधील मुख्य गोष्ट म्हणजे मेसेज पाठवल्यानंतर तो अनसेंड म्हणजेच एडिट किंवा डिलीट करण्यासाठी तुमच्याकडे फक्त पाच मिनिटांचा अवधी असणार आहे.

अशाच अनेक महितिसाठी भेट दया  https://goo.gl/ouzziU

Post a Comment

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.