कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत;
बरोबर ठरला तर खूप काही जिंकल्याचा आनंद मिळतो

आणि चुकला तर अनुभव मिळतो..

शिक्षण, डिग्री, पैसा यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो...

कष्ट, अनुभव व माणुसकी हिच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते...


**********

तुम्ही  खुप सुंदर दिसताय

पण

 थोड्या दिवसांसाठी शिवाजी महाराजांचा DP ठेवला तर बर होईल

 आणि

आपल्या सर्व मित्रांना पण सांगा*


🙏🏻🙏🏻🙏🏻जबरदस्ती नाही पण छान वाटेल

***********

आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त  "तडजोड ".... कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही:
 "स्वार्थासाठी व कामापुरती
जवळ आलेली माणसे...
काही क्षणात तुटतात
पण विचारांनी व प्रेमानी
जुळलेली माणसे...
आयुष्यभर सोबत राहतात"

***************


  🌷" स्पष्ट " बोला पण असे बोला कि समोरच्याला " कष्ट " होणार नाही अन् त्याचे आणि तुमचे नाते "नष्ट "  होणार नाही.."  
  प्रयत्न करा की कोणी
  आपल्यावर रुसु नये
     जिवलगाची सोबत कधी 
       सुटु नये.
नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे  असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.💕

***********


अत्यंत महागडी,
न परवडणारी खर्या अर्थाने
ज्याची हानी भरुन येत नाही
अशी गोष्ट किती उरली आहे
ह्याचा हिशोब नसताना आपण
जी वारेमाप उधळतो ती
म्हणजे "आयुष्य"

*******************


  💐💐जीवन बदलण्यासाठी
वेळ ही सगळ्यांनाच मिळते,
   पण वेळ बदलण्यासाठी
दोन वेळा जीवन नाही मिळत.
    नेहमी आनंदाने जीवन जगा..
     💐💐शुभ सकाळ💐💐

*********************



✍...स्वतासाठी सुंदर घर
      करणे हे प्रत्येकाचे एक
        स्वप्न असते, पण....
      एखाद्याच्या मनात घर
       करणे, यापेक्षा सुंदर
           काहीच नसते...


************************
                        🎭💐💐🎭

"संघर्ष‬" प्रत्येकाच्या वाट्याला येतो
आज‬ मला तर उद्या ‪तुम्हाला‬....!
पण त्या ‪‎"संघर्षा‬" नंतर जे साध्य होईल
ते "‪अप्रतिम‬च" असेल....!


***************

    आयुष्य खुप छोटे असते. .
जे लोक तुम्हाला योग्य वागणूक देतात
त्यांच्यावर प्रेम करा.

जे देत नाहीत त्यांच्याबद्दल मनात आत्मीयता ठेवा...
प्रत्येक नाते जपण्यासाठी एकमेकांचे दोष स्विकारायचे
आणि
नात्यांचा आनंद घेत रहायचे.
शुभ प्रभात

*************


 जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
 हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे
अंतःकरणात जिद्द आहे
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे...!

        "Life is very beautiful"
        💐 🌿💐
☄☄☄☄☄☄☄☄☄



Post a Comment

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.