Life is like a harmonium.Dry ,the white stripes,Sad ,the black, band.But , that,And both, played together,
जीवन हे हार्मोनियम 🎹🎹🎹🎹 सारखे असते.सुखाच्या पट्टया पांढऱ्या, दु:खाच्या पट्टया काळ्या.llपण गमंत म्हणजे दोन्ही एकत्र वाजवल्याशिवाय सुरेल जीवन संगीत निर्माणचं होत नाही,.