concentrate the mind Of course you will find a way,peace of mind quotes marathi,marathi suvi4,life quotes marathi,peace of mind quotes marathi images,collection of marathi quotes and more in marathisuvi4.in

प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात
 कधीच दिसत नाही. ते
 दिसेल तर फक्त शांत आणि
स्थिर पाण्यातच

तसेच मन व विचार सैरभैर
 असताना  मार्ग कधीच
मिळत नाही,

शांत व्हा व मन एकाग्र
करून विचार करा
 तुम्हाला तुमचा मार्ग
 नक्कीच सापडेल.

Post a Comment

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.