Images for happy women's day sms messages marathi,जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Happy International Womens Day Wishes,Women's Day Wishes, Women's Day SMS Wishes In Hindi, English

•ज्याला स्त्री 'आई' म्हणुन कळली तो जिजाऊचा "शिवबा" झाला…
•ज्याला स्त्री 'बहीण' म्हणुन कळली तो मुक्ताईचा "द्यानदेव" झाला…
•ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणुन कळली तो राधेचा "श्याम" झाला…
•आणी ज्याला स्त्री पत्नि म्हणुन कळली तो सितेचा "राम" झाला…
"प्रत्येक महान व्यक्तिंच्या जीवनात आणी यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे" म्हणुनच; स्त्री-शक्तिला माझा सलाम
"जागतिक महिला दिनाच्या"
 "हार्दीक शुभेच्छा"
 
 
सर्व पुरूषांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा.....स्वत: ची काळजी घ्या, शांत रहाण्याचा प्रयत्न करा,भिऊ नका......देव तुमच्या पाठिशी आहे...🍫 तसा..रोजच महिला दिन असतो..आज फक्त जागतिक महिला दिन आहे..

Post a Comment

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.