learn from pin power of unity.strenth,quotes,marathi.images qoutes,suvichar,paper,learn and more in marathisuvi4.in


कागदाला पिन मारली तर
         कागद एकत्र येतात पण,
लोकांनी पिन मारली तर लोक
                           बाजूला जातात"

❤❣❤
     प्रेमळ माणसं ही
      इंजेक्शन सारखी असतात.
   ते तुम्हाला कधी वेदना देतीलही,
             पण उद्देश तुमची
      काळजी घेणं हाच असतो.
❤❣❤

सत्याच्या वाटेवर स्वप्न
तुटून जातात,
निसर्ग बदलला कि फुले
सुकून जातात..!
मनापासून आठवण काढली आहे
तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसे
विसरून जातात....!!!

❤❣❤

आयुष्यात नाव कमवा इज्जत कमवा... कारण आयुष्य हे खुप सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवा...


नाहीतर उठतोय म्हणुन झवायाच अणि पोर काढलिय म्हणून कामावर जायायच...
.. अस नको.

Post a Comment

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.