Maths Puzzle marathi answer ...जरा चालवा डोके चे उत्तर
उत्तर आहे ३६७२
कसे ते पाहू :-
कसे ते पाहू :-
१) तो नंबर चार अंकी होता. = ३६७२ चार अंक आहेत
२)एका नंबरचा वापर एकदाच केलेला होता= ३६७२ मधील सर्व नंबर एकदाच वापरले।
३)नंबरातील पहिला अंक शेवटच्या अंकापेक्षा 1 ने मोठा= ३ अंक हा शेवटचा २ पेक्षा १ नेमोठा आहे
४)पहिल्या दोन अंकांपासून तयार झालेली संख्या ३६ ही शेवटच्या दोन अंकी संख्येच्या ७२ निम्मी आहे
५) दोन मधल्या ६ व् ७ या अंकात फक्त एक अंकाचाच फरक
५) दोन मधल्या ६ व् ७ या अंकात फक्त एक अंकाचाच फरक
म्हणून टेम्पोचा नंबर ३६७२