😂😂😂😂😂😂😂😂😂
•
•
मी Single आहे. कारण देव माझ्यासाठी आतापर्यंतची
सर्वात सुंदर लव स्टोरी लिहिण्यात व्यस्त आहे.
.
.
अशी स्टेटस टाकणारी पोरं बिन लग्नाची राहतात...
😝😆😂😛
•
•
हम गरीब हुऐ तो क्या हुआ,
हम दिलसे अमिर है अमिर...
.
.
.
.
.
.
असे स्टेटस टाकणारे, ऊताराला गाडीची चावी बंद करुन गाडी चालवतात.
😄😄😄😄😄
•
•
गुलाम बनकर जिओगे तो,
कुत्ता समजकर लाथ मारेगी ये दुनिया...
नवाब बनकर जिओगे तो,
सलाम ठोकेगी ये दुनिया…
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असे स्टेटस ठेवणा-यांना शेजारचे बीस्कीटचा पुडा आणायला पाठवतात...
😂😜😂😜😂😜😂😜
•
•
पोरी आल्या तर येऊ दे,
अन् गेल्या तर जाउ दे,
आपला तर एकच उसुल,
आली तर WeLcOmE,
नाहीतर गर्दी कम...
पण मित्रांसाठी कधी पण, कुठे पण, काही पण...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असा स्टेटस भाऊंनी टाकला तर समजून घ्या,
भाऊला कुणीतरी कोलुन दिलंय...
😜😜😜😜😜😜😜😜
•
•
मैं बंदूक और गिटार दोनो चलाना जानता हूँ...
तय आपको करना हैं की, आप कौनसी धुन सुनना पसंद करेंगे...?
.
.
.
.
.
.
.
,
.
असे स्टेटस टाकणारे,
ढेकर दिल्यावर सुध्दा दचकतात...
😆😆😆😝😝😝
•
•
आई वडीलांचे संस्कार आडवे आले म्हणुनच...
नाहीतर तिला पळवुनच आणली असती...😎😎
.
.
.
.
.
.
.
.
अशी स्टेटस ठेवणारी पोरं,
विसचं पेट्रोल टाकून गाडी
ताणतात...
😝😄😡😄😝😡😄😄
•
•
मुली कितीही सुंदर असल्या,
तरी त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात...
.
.
.
.
.
.
.
.
असे स्टेटस ठेवणारी पोरं
सुंदर मुलींच्या लग्नात भात वाढतात...
भात भात भात भात...
ओ जरा घ्या कि...
😝😝😝😝😝😝😝😝😝
•
•
छोरी तो ऐसी पटाऊंगा जो बुलट चलाती हो...
ACTIVA चलानेवाली पे तो दुनिया मरती है...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असा स्टेटस लिहिणा-यांना सायकलवाली सुद्धा पटत नसते.
😂😂😂😜😎
•
•
बंदुकीनं मारल तर म्हणतात गोळी...
तलवारीने केला तर म्हणतात वार...
कोयत्याने केला तर म्हणतात घाव...
आणि
दुश्मनांचा थरकाप करायला पुरेस आहे आपल नाव!
.
.
.
.
.
.
.
.
.
असं स्टेटस वाली पोरं गल्लीतल्या भांडणात आईला घेऊन येत्यात...!
😂😂😂😂😂😂