Jivnat don gosti vaya javu dyaychya
nahit...
annacha kan aani aandacha kshan
nehmi hasat raha...
"अंदाज" चुकिचा असू शकतो पण
"अनुभव " कधीच
चुकिचा असू शकत नाही ,कारण...
"अंदाज" आपल्य मनाची "कल्पना" आहे "अनुभव"आपल्या जीवनातील "सत्य"आहे

शुभ सकाळ


kay chukal he shodhayala hav
pan aapan matra kunch chukal hech shodhat rahto

जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो त्याला दुसर्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही.

आत्मविश्वास
हा स्नायूंसारखा असतो
तुम्ही जितकी मेहनत कराल
तितका तो अधिक बळकट होतो..!!


 " सुंदर चरित्र आणि कर्तृत्व
  कुणाकडूनच उसने मिळत नाही ,
  ते फ़क्त स्वत:च निर्माण करावे लागते.

संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच


परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणींना हे सांगा की तुमचा परमेश्वर किती मोठा आहे.
   
    शुभ सकाळ



टेन्शन घ्यायचंच नाही...
फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं...काही कमी पडत नाही...आणि फरक तर अजिबात पडत नाही...
कारण, नशीब(कर्म+संधि) कधी ही बदलु शकते...काल परवा पर्यंत ज्याच्या जवळ स्वतः ची विमान कंपनी होती, आता त्याच्या जवळ साधा पासपोर्ट देखील राहिलेला नाही...
ऐके काळी चहा विकनारा आज पृथ्वी प्रदक्षिणा घालत आहे..
आणि ज्याने सिक्युरिटी जॉब, इस्त्री दुकान असे कामे केली तो सैराट फिल्म काढून दुष्काळात कोटींचा मालक झाला...
"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..." 
  💐हा जन्म पुन्हा नाही 💐
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
 तसेच शांत डोके आणि ऊबदार मन  आयुष्यातील चिंता घालवतात.

Post a Comment

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.