Today's reality of life ,reality of now a days all over world,Big houses, but smaller families,Lot of degress but not gernal knowledge how to act in society,माणसं भरपूर पण माणूसकीच नाही.
आजची वस्तुस्थिती
घरं मोठी पण कुटुंबं छोटी
भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब
दर्जेदार औषधं पण आरोग्य ढासळलेलं
चंद्रावर पोहोचले पण शेजाऱ्याशी ओळख नाही
प्रचंड पैसा पण मन:शांती नाही
उच्च बुद्ध्यांक पण भावनांक खालावलेला
माहिती खूप पण शहाणपण नाही
आणि सरतेशेवटी
माणसं भरपूर पण माणूसकीच नाही!
आजची वस्तुस्थिती
घरं मोठी पण कुटुंबं छोटी
भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब
दर्जेदार औषधं पण आरोग्य ढासळलेलं
चंद्रावर पोहोचले पण शेजाऱ्याशी ओळख नाही
प्रचंड पैसा पण मन:शांती नाही
उच्च बुद्ध्यांक पण भावनांक खालावलेला
माहिती खूप पण शहाणपण नाही
आणि सरतेशेवटी
माणसं भरपूर पण माणूसकीच नाही!