Keyword-Always laugh, Happiness, joy quotes,Do no,t fail to express, feelings, hands, fun,Tears , eyes, fun , laugh ,look, close, tears in the eyes, left,Sadness, will give,you trouble,Happiness, joy, everywhere quotes ,marathi suvichar.
भावना ओंजळीत घेऊन जगु नका त्या व्यक्त करण्यात मजा आहे....
डोळ्यात अश्रु नेहमीच येतात ते पुसुन हसण्यात मजा आहे.....
दुखाःच्या अश्रुंना डोळे सुध्दा जवळ ठेवत नाही मग तुम्ही का जवळ ठेवता....
दुखः उगाळल्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे..
सुख, आनंद उगाळा त्याचा सुगंध सगळीकडे दरवळेल....