true knowledge of life  quotes in marathi,life,quotes,marathi,whatsapp,facebook,images,nice messages,suvi4 ,joke,vinod,information and more in marathisuvi4.in
 केवळ पुस्तके वाचून ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे, 
ते ज्ञान जीवनात उतरवणे म्हणजे खरी विद्या.

❤❣❤

कसब अनेकांच्या
अंगी असतं.....
पण
यशपर्यन्त पोहोचण्याकरता
त्याच्या जोडीला आणखी
एक गोष्ट लागते
ती म्हणजे
संयम......!

 
❤❣❤
 
नवरा बायकोत भांडन चाललेल असत
नवरा : मी भित नाही तुला...!
बायको : भित कस नाहीसा ...
बगायला येताना ५/६ जन घेऊन आलासा आणि लग्नाला २००/२५० जन ...
मी बगा लग्ना पासुन १T आली आहे आणि १T च राहते...

❤❣❤

प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही. ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच

तसेच मन व विचार सैरभैर असताना  मार्ग कधीच मिळत नाही,

शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल.
❤❣❤

Post a Comment

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.